Nutrition:प्रोटीन गॅपवर मूठभर बदामांचा प्रभावी उपाय

पुणे : भारतातील नागरिक आजही दैनंदिन आहारातील प्रथिनांच्या (Nutrition) गरजा पूर्ण करण्यात मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असले तरी, सर्व वयोगटांतील अनेक लोकांची आवश्यक प्रथिनांची गरज पूर्ण होत नाही. याबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आणि प्रॅक्टिकल सोलुशन देण्यासाठी, अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने पुण्यात “अड्रेसिंग इंडियाज प्रोटीन गॅप : बेटर नुट्रीशन फॉर … Continue reading Nutrition:प्रोटीन गॅपवर मूठभर बदामांचा प्रभावी उपाय