Sports:पुरुष गटात स्वस्तिकची जेतेपदाची हॅटट्रिक; महिलांमध्ये डॉ. शिरोडकर क्लब विजेता
मुंबई: ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्ष व १००व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ७२व्या राज्यस्तरीय कबड्डी (Sports) स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने सलग तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. महिला गटात मुंबई शहरच्या डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने बाजी मारली. पुरुष गटातील स्वस्तिक क्रीडा मंडळास रोख ₹ १,००,०००/-, सतेज संघास रोख ₹ ७५,०००/- व … Continue reading Sports:पुरुष गटात स्वस्तिकची जेतेपदाची हॅटट्रिक; महिलांमध्ये डॉ. शिरोडकर क्लब विजेता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed