Bus Fares:बेस्ट बसच्या तिकीट दरात सोमवारपासून दुप्पटीने वाढ

मुंबई : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाला तिकीट दरात वाढ (Bus Fares) करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली. त्यानंतर रिजनल ट्राफिक अँथोरेटीने अप्रत्यक्ष तिकीट दर वाढीला मंजुरी दिल्याने पुढील आठवड्यापासून प्रवाशांना तिकीट दर वाढीला सामोरे जावे लागणार आहे. स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसचा प्रवास महागला आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरात … Continue reading Bus Fares:बेस्ट बसच्या तिकीट दरात सोमवारपासून दुप्पटीने वाढ