TPL:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या फलंदाजीने झाला टीपीएलचा शुभारंभ

ठाणे : राजकारणात येणाऱ्या आव्हानांना तेवढ्याच निडरतेने सामोरे जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या (TPL) मैदानातही आपण पारंगत असल्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दाखवून दिले. निमित्त होते माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १३ व्या उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लीलया चेंडू सीमारेषेबाह्रेर पाठवत स्पर्धेचे उदघाटन … Continue reading TPL:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या फलंदाजीने झाला टीपीएलचा शुभारंभ