Victory:स्पंदन – २०२५” मध्ये रिद्धी विनायक कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी चमकले

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील रिद्धी विनायक कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी  शुक्रवार दिनांक २५ आणि शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी, (Victory) लातूर येथे झालेल्या प्रतिष्ठित “स्पंदन – २०२५” या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत आपला ठसा उमटवला. दुसऱ्यांदा, कॉलेजने या कार्यक्रमात भाग घेउन “डांगी नृत्य” सादर केले . या नृत्याला पहिला क्रमांक मिळाला. नृत्य दिग्दर्शक जयेश पाटील … Continue reading Victory:स्पंदन – २०२५” मध्ये रिद्धी विनायक कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी चमकले