RTE Update:आरटीई प्रवेशाची तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर

मुंबई : आरटीई (RTE Update) कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या बालकांच्या प्रवेशाची तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून त्यामध्ये एकूण २ हजार ४८२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील तिसर्‍या फेरीतील … Continue reading RTE Update:आरटीई प्रवेशाची तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर