Sports:एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा मोठा विजय

ठाणे : गोलंदाज आणि फलंदाजांच्या एकत्रित कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे (Sports) क्रिकेट क्लब ब संघाने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद केली. गोलंदाजांनी साळगावकर स्पोर्ट्स क्लबला १०१ धावांत गुंडाळल्यावर चिन्मय सुतारने नाबाद ७५ धावा करत संघाला २ बाद … Continue reading Sports:एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा मोठा विजय