मुंबई :
एका अनपेक्षित ट्विस्टमध्ये मुळे अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघे बिग बॉस 17 मध्ये जाणार का ? हे पॉवर कपल या शो चा भाग होणार का हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. कपलच्या शोमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा होत असताना आता हे दोघे बिग बॉस च्या घरात जाणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे ने पवित्र रिश्ता मधील अर्चना ची भूमिका साकारून घराघरात पोहचली आणि मणिकर्क्निका: द क्वीन ऑफ झांसी मधील झलकारी बाईच्या निर्भीड भूमिकेसाठी तिने अफलातून अभिनय करून प्रेक्षकांची मन जिंकली. ती आणि विकी जैनच्या खरंच बिग बॉस च्या घरात जाणार का ? हे दोघे पहिल्यांदा एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार का ? बिग बॉसच्या घरात त्यांचा प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तथापि बिग बॉस 17 मध्ये ते जाणार का हे अजूनही अनुत्तरीत आहे.