रक्त कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी स्टेम सेल प्रत्यारोपणाची संजीवनी
मुंबई : दरवर्षी, भारतातील एक लाखाहून अधिकलोकांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान होते, लहान मुलांच्या कॅन्सरने होणाऱ्या मुत्यूमध्ये रक्ताच्या कर्करोग हे प्रमुख कारण आहे. ब्लड कॅन्सरसारख्या जीवघेण्या...