Voice of Eastern

Category : राजकारण

ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारण

स्व. बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार आणि वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमीराजकारण

कुस्ती खेळाच्या विकासासाठी जपानसोबत करार करणार

मुंबई :  राज्यातील कुस्तीपट्टूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत...
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारण

तर मराठा आरक्षणाबाबत आंदोलनात्मक भूमिका घेऊ – शिवसंग्रामचा महाडमध्ये इशारा

महाड :  मराठा समाजाचे आरक्षण आणि अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक याबाबत या सरकारने देखील दुर्लक्ष केल्यास शिवसंग्राम भविष्यात आंदोलनात्मक भूमिका...
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारणशहर

वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवावी. रस्ता...
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारण

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा नं करता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर...
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारण

मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ

मुंबई :  यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने...
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारण

मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा – महेश तपासे

मुंबई :  महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे आणि भाजपच्या कुटील डावाला बळी पडता कामा नये अशी भूमिका घ्यावी असा...
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारणशहर

पहिले विश्व मराठी संमेलन : जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई : महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील...
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारणशिक्षण

परीक्षा, निकाल आणि शैक्षणिक वेळापत्रक याचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे....
ताज्या बातम्यामोठी बातमीराजकारण

मी कोणतंही वादग्रस्त विधान केलं नाही; ‘स्वराज्यरक्षक’ या भूमिकेवर ठाम – अजित पवार

Voice of Eastern
मुंबई :  ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे,...