Voice of Eastern

जगतातील लाखो कोरोडो लोकांचा सर्वात आवडता आणि प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक कंपनीने ने आता आपले नाव बदलले आहे. आता फेसबुकचे नवीन मेटा असे असणार आहे. या बद्दल ची घोषणा नुकतीच फेसबुक ने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंट वरून ट्विट करून ही माहिती दिली आहे.

जगभरात लाखो करोडो तरुण पिढीसह वयोवृध्द लोको फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. नुकतेच फेसबुक ने आपले नाव बदलून मेटा असे नवीन नाव ठेवले आहे. या सोबतच आता या मध्ये अनेक नवीन फीचर सुद्धा असणार आहे ज्या मध्ये ३ डी व्ह्यू सुद्धा पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे कंपनीचे नाव जरी बदलले असले तरी देखील त्यांच्या ॲप फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्स ॲप च्या नावांमध्ये कोणत्याही प्रकारचे बद्दल करण्यात आलेले नाही.

Related posts

गोद्री कुंभ मेळाव्याची मुंबईमध्ये जोरदार जाहिरातबाजी

Voice of Eastern

विक्रोळीत महिला उद्योजकता विकास व्यवसाय कार्यशाळा संपन्न

Voice of Eastern

नांदेड पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार करण्याची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कोकणवासीयांची मागणी 

Voice of Eastern

Leave a Comment