Voice of Eastern

मुंबई : 

तमन्ना भाटिया चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे सोबतीला तिच्या कामाची अनोखी चमक ती तिच्या प्रत्येक कामातून दाखवून देते. तिने सोशल मीडियावर तिच्या पुढील तमिळ चित्रपट ‘अरनमानई 4’ चा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

हा आहे बहुप्रतिक्षित #Aranmanai4 चा फर्स्ट लूक

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

तमन्ना भाटिया या उत्कंठावर्धक चित्रपटासाठी सगळेच उत्सुक असल्याचं कळतंय. तमन्नाचा आणखी एका उत्कृष्ट प्रोजेक्टची सगळेच वाट बघत आहेत. विविध चित्रपट उद्योगांमध्ये अविस्मरणीय पात्रे सादर करण्याचा तिचा इतिहास पाहता तमन्नाचा अरमानाई 4 मधील सहभाग चित्रपटाला नवीन उंचीवर नेण्यासाठी तयार आहे. शिवाय, जॉन अब्राहम सोबत दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या ‘वेदा’मधील तिच्या आगामी भूमिकेसाठी चाहते उत्सुक आहेत.

Related posts

हस्तकला कौशल्य विकासासाठी राज्यातील महिलांना मिळणार रुमा देवी यांचे मार्गदर्शन

अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीत ८९ हजार ९११ विद्यार्थ्यांची निवड

Voice of Eastern

एसटी कामगारांची विधिमंडळातही दिशाभूल; वेतनवाढ व महागाई भत्ता अद्याप प्रलंबित – श्रीरंग बरगे

Leave a Comment