Voice of Eastern

मुंबई

आर्यन खानचे ड्रेस प्रकरणावरून सुरू झालेले प्रकरण आता अल्पसंख्याक खात्याच्या अंतर्गत झालेल्या घोटाळ्यापर्यंत पोहोचलेले आहे. आज भाजपने ते हाजी अराफत शेख यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या वरती गंभीर आरोप केले आहेत नवीन वर्ष हे नवाब मलिक तुरुंगात साजरी करतील. लवकर या तुम्ही माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाजूला असाल असे भाकीत हाजी यांनी केले आहे.

जसे नवाब मलिक मंत्री बनले तसे एक रिटायर्ड अधिकारी अनिस शेख ला अनधिकृत पणे नियुक्ती दिली. महाराष्ट्र चे भ्रष्ट मंत्री अल्पसंख्याक चे मुद्दे सोडून स्वतः च्या जावयाचे दुःख दाखवत आहेत. महाराष्ट्र मधील मुस्लिम समाजाची जमीन हडपण्यासाठी हे करण्यात आले. पियुन अधिकारी कडून माहिती मागवत आहेत असे हाजी यांनी सांगितले.

मुंबरा मधील झुम्मा मस्जिद मध्ये पहिला घोटाळा केला, ती भाड्याने देऊ शकत नाही ती जमीन ९ कोटी ला भाड्याने दिली. या बाबत खालिद कुरेशी याला कळले त्यांनी नवाब मलिक आणि मंत्रालय ला मेल केला होता, आमची ईडीकडे मागणी आहे की याची कसून चौकशी झाली पाहिजे, कोणाच्या अकाउंट ला दोन करोड गेले होते.

पुण्यात एक ट्रस्ट च्या अकाउंट ला आले होते, मात्र ट्रस्ट ची जबाबदारी होती, मात्र वक्फ बोर्ड च्या परवानगी शिवाय हे पैसे जात नाही.या प्रकरणी 2 करोड रुपये नवाब मलिक यांना देणार होते, मात्र जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा नवाब मलिक यांनी ते पैसे ट्रस्ट च्या अकाउंट ला ट्रान्सफर करून या प्रकरणी हुशारी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले, मात्र या प्रकरणी ज्यांची स्वाक्षरी होती त्यांच्या कारवाई बाबत ते बोलत नाही.

नवाब मलिक आणि सीईओ आणि दिपप्युटी सीईओ हे बिल्डरांना फोन करून १०० कोटी ची जमीन २०कोटी ला देतात, या बाबत ना हरकत दिले जाते, जे जास्त पैसे देतात त्यांच्या फेव्हर मध्ये ऑर्डर दिले जाते. २५ हजार लोकांनी माझाकडे जमीन बाबत तक्रार केली आहे. एक क्लर्क ला एक रिटायर्ड अधिकारी ला कसे अधिकारी बनविले याचे उत्तर हवे आहे? या बाबत त्यांच्याकडे उत्तर मागितले असता ते औरंगाबाद ला तक्रार करण्यास सांगतात, मात्र मस्जिद आणि मदरसे बाबत लोक गेल्यावर जमिनीवर बसावे लागते.

नवीन वर्ष तुम्ही जेल मध्ये काढणार या बाबत सर्व यंत्रणाना माहिती देणार आहे या बाबत मी सीबीआय, डीआरआय, ईडी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तुमचे अंडरवर्ल्ड संबंध, पत्रकार हत्या, भंगारवाल्या मोठा कसा झाला याचे सगळे सांगेल

चरस मलिक कोणाला म्हंटले जाते ते लवकर सांगेल
माझा भाऊ हा नकली नोट प्रकरणात मलिक यांनी त्याला फडणवीस यांच्या शी जोडले, परंतु ती घटना घडली तेव्हा तो काँग्रेस मध्ये होता आणि मी शिवसेनेत होतो.माझा भाऊ चा गेले कित्येक वर्षे सबंध नाहीत, मात्र त्याचे संबंध नवाब मलिक यांच्याशी आहे.

लवकरच ते अनिल देशमुख यांच्या बाजूला असतील
अंडरवर्ल्ड कनेक्शन बाबत नवाब मलिक केमरा पासून पळतील यात शाहरुख खान कसा आहे, ते त्याचे प्रवक्ते कसे झाले? यात त्यांना अंडरवर्ल्ड चा कोणाचा फोन आला होता हे सोमवारी सांगणार आहे.२

२५ हजार लोकांच्या तक्रारी माझाकडे आहेत त्या ईडी कडे देणार आहे.एक मोठ्या पत्रकार च्या हत्येतील आरोपीना कसे पळवले जाते, यात कप्तान मलिक, नवाब मलिक आणि शाहरूख चा संबंध कसा आहे सांगेल.

Related posts

ठाणे जिल्ह्यातील या मंदिराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीय नोंद

जे. जे., कामा रुग्णालयांचा कायापालट करणार – पालकमंत्री दीपक केसरकर

Voice of Eastern

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचा ‘कामगार मित्र’ पुरस्काराने गौरव

Leave a Comment