Voice of Eastern

मुंबई : 

शिंदेसरकारवर कामाख्या देवीचा कोप असल्याने हे सरकार लवकरच गडगडणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या सहकारी आमदारांना घेऊन गेले आहेत त्यावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा : अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयाची इमारत दुरुस्ती करू किंवा पर्यायी जागा देऊ – चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

२९ नोव्हेंबरला सत्तांतर वादावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार असून या निकालानंतर १६ आमदारांचे निलंबन होणार आहे आणि त्यात स्वतः एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे निलंबन झाल्या झाल्या शिंदेसरकार गडगडणार आहे, असेही महेश तपासे म्हणाले. शिंदेसरकारकडून बळीराजाला ताकद देण्याचे काम झालेले नाही. शिवाय तरुणांना रोजगार मिळणारे राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले तरीसुद्धा तरुणांच्या बाजुची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही. उलट गुजरातला सहकार्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच यंदा कामाख्या देवीचा आशिर्वाद नाही तर कोपाला सामोरे जावे लागणार आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले. शिंदेसरकारवर कामाख्या देवीचा कोप असल्याने हे सरकार लवकरच गडगडणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

हेही वाचा : २६/११ हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा फोटो काढणार फोटोग्राफर सरकारी दरबारी बेदखल

२९ नोव्हेंबरला सत्तांतर वादावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. या निकालानंतर १६ आमदारांचे निलंबन होणार आहे. या १६ आमदारांमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या आमदारांचे निलंबन होताच शिंदेसरकार गडगडणार आहे. यंदा कामाख्या देवीचा आशिर्वाद नाही तर कोपाला सामोरे जावे लागणार आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले. शिंदेसरकारकडून बळीराजाला ताकद देण्याचे काम झालेले नाही. शिवाय तरुणांना रोजगार मिळणारे राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले तरीसुद्धा तरुणांच्या बाजुची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या सहकारी आमदारांना घेऊन गेले आहेत त्यावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदेसरकारवर कामाख्या देवीचा कोप असल्याने हे सरकार लवकरच गडगडणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.


हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी बाबा रामदेवच्या फोटोला जोड्याने हाणले


 

Related posts

मुख्यमंत्र्यांची युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

राणीच्या बागेत आता प्राण्यांवरील थ्रीडी फिल्म

पावसाळ्यातील संकटाचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

Voice of Eastern

Leave a Comment