Voice of Eastern

मुंबई:

येत्या काही दिवसात आता नावरात्रोत्सवाला सुरुवात होणार. मुंबईतील विविध मंडळं आपल्या आई माऊलीची मूर्ती घेण्यास कार्यशाळेत जाणार. एका बाजूला मंडळांनी आगमन जरी जाहीर केले असले तरी महानगरपालिका कडून परवानग्या कधी मिळणार असा प्रश्न मंडळांनी उपस्थित केला आहे. 

तर कोणत्या दिवशी कोणत्या मंडळाची देवी जाणार या बद्दल आपल्याला माहीत आहे का? नसेल माहिती तर नक्की वाचा ही बातमी.

रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१
१) कुंभारवाड्याची माऊली, गिरगाव, (रेश्मा वि. खातू)
२) मुंबईची माऊली (रेश्मा वि. खातू)
३) मुंबईची जगदंबा (रेश्मा वि. खातू)
४) पांजरापोळची माऊली (श्रेयस वरणकर)
५) भांडुपची आई (रेश्मा वि. खातू)

हे पण वाचा- नवरात्रोत्सवाबाबत सकारात्मक चर्चा…

मंगळवार दि. ०५ ऑक्टोबर २०२१
१) गुंदवलीची आईभवानी, अंधेरी पूर्व (कुणाल पाटील)
२) श्री जाखादेवी प्रभादेवी, दादर (प्रथमेश घाडगे)
३) अचानकची आईभवानी, मुलुंड (प्रथमेश घाडगे)

बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१
१) शिवाजी नगरची आई वांद्रे – पूर्व (भाबल बंधू जोगेश्वरी).
२) श्री संजय गडेकर नवरात्रोत्सव संस्था, भांडुप, (जंजिरकर बंधू)
३) अभिनव ची कुलस्वामिनी जोगेश्वरी पश्चिम (रेश्मा वि. खातू)
४) अंधेरीची कुलस्वामिनी (कृणाल पाटील)
५) विलेपार्लेची माऊली, (पंकज पेवेकर)
६) वरळीची भवानीमाता, (अमोल हतिसकर प्रभादेवी)
७) सिंहगडची जननी, ताडदेव (योगेश खामकर स्मिता आर्टस)
८) लोअर परेलची माऊली, (गजानन तोंडवळकर)
९) मुंबई ची माताराणी, घाटकोपर पश्चिम (रोहित कांदळगावकर)
१०) बांद्राची आई भवानी (वांद्रे, पूर्व)
११) मुंबईची आई , ताडदेव, (मंगेश ज. सारदळ)
१२) वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ, (उदय खातू कार्यशाळा)
१३) सुभाषनगरची राजमाता, अंधेरी- पूर्व (भाबल बंधू जोगेश्वरी).
१४) फोर्टची आई, (रमेश रावले, चिंचपोकळी)
१५) सातरस्त्याची माऊली, (विशाल शिंदे लोअर परळ)
१६) विलेपार्लेची राजमाता, (नाना घाडीगावकर)
१७) विक्रोळीची अंबेमाता (रेश्मा वि. खातू)
१८) पार्ल्याची दुर्गामाता, विलेपार्ले, भाबल बंधू (जोगेश्वरी)
१९) एल्फिन्स्टन ची भवानी माता, प्रफुल पाटील (परेल )
२०) जिजामाता नगरची जगदंबा, (अशोक परब) काळाचौकी ( न्यू मच्छी मार्केट )
२१) कुंभारवाड्याची आई भवानी (अविनाश पाटकर )
22) जपाची देवी, करिरोड, (रेश्मा खातू)

गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१
१) धारावीची कुलस्वामिनी खांबादेव उत्कर्ष मंडळ (श्री. मंदिलकर , प्रतीक्षा नगर
२) हरिनगरची राजमाता, जोगेश्वरी,
(भाबल बंधू जोगेश्वरी).
३) माऊली भांडुपची, (गणेश गावडे, भांडुप)
४) कदमांची माऊली करिरोड, (संतोष नलावडे)
८) मानखुर्दची आई, (यतीन बिरवाडकर)
९) मुलुंड ची आई माऊली, (जाधव दर्शन आर्ट)
१०) जय भवानी सार्वजनिक नवरात्राैत्सव मंडळ, प्रतीक्षा नगर, (रेश्मा वि. खातू)
११) प्रफुल्ल नवरात्रौत्सव मंडळ, विक्रोळी. (योगेश पवार)
१२) सत्वाची माऊली , सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भंडारी चाळ , शिवडी ( उदय खातू कार्यशाळा )

Related posts

रात्र शाळेत पुन्हा होणार दुबार शिक्षकांच्या नियुक्त्या

Voice of Eastern

सणासुदीच्‍या काळादरम्‍यान आरोग्‍यदायी आहाराबाबत ६ टिप्‍स

Voice of Eastern

बीएमएस सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर; ७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

Leave a Comment