Voice of Eastern

मुंबई : 

भारतीय हॉलीवूड अभिनेत्री नितू चंद्रा ही तिच्या संस्कृती आणि परंपरेबद्दलच्या अतुलनीय प्रेमासाठी ओळखली जाते. मैथिली ही भारत आणि नेपाळच्या काही भागांमध्ये बोलली जाणारी इंडो-आर्यन भाषा आहे. तिला तिच्या डिजिटल यूट्यूब चॅनेल बेजोड आणि चंपारण टॉकीज नावाच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे जागतिक व्यासपीठावर ही खास अंगाई घेऊन जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.

नितू चंद्रा म्हणतात “माझ्या डिजिटल यूट्यूब चॅनेलद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती जागतिक स्तरावर नेण्याचा माझा दृष्टीकोन आहे आणि या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, मी अबू धाबीमध्ये माझ्या प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केल आहे. सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हे एक पाऊल आहे. बेजोड आणि चंपारण टॉकीज हे भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत करतील यात शंका नाही”

निनिया राणी ही अंगाई नितीन नीरा चंद्रा यांनी दिग्दर्शित केली असून ज्यांचा मैथिली चित्रपट मिथिला मकानसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे गाणे सर्व जागतिक प्लॅटफॉर्मवर डिजिटल पद्धतीने प्रसिद्ध झाल असून जगभरातून यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Related posts

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचा ‘चुनावी जुमला’

‘सर्जा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

Voice of Eastern

‘पल्याड’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर लाँच

Leave a Comment