- मुंबई:
दरवर्षी गणेश उत्सवापूर्वी, मुंबईतील कोकणवासी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या गावी कोकणात जातात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जीवन ज्योती प्रतिष्ठानच्या वतीने, अंधेरी पूर्वेतील शेरे-ए-पंजाब येथील भाजप नेते आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी २१ बसमध्ये हजारो गणेश भक्तांना हिरवा झेंडा दाखवून कोकणासाठी रवाना झाली या दरम्यान, कोकणातील हजारो रहिवासी त्यांच्या मुलांसह आणि वûडिलांसह बीएमसी मैदानावर जमले होते.