Voice of Eastern

मुंबई :

आनंद एल राय यांचा दूरदृष्टी दिग्दर्शनाचा प्रवास सगळ्यांना माहीत असून कलर यलो प्रॉडक्शन्स आजवर अनेक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना उत्तम कामाच्या संधी दिल्या आहेत. अश्यातच त्यांनी अंश दुग्गल याला लॉन्च केल्याची घोषणा केल्यानंतर प्रगती श्रीवास्तव ही कलर येलो प्रोडक्शन चा एक भाग झाली आहे. नव्या कलाकारांना हक्काचं स्थान देऊन त्यांचा कलागुणांना जोपासण्यासाठी आणि कथाकथनाची क्षितिजे एक्सप्लोर करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

“हे एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट जगतातील पदार्पण आहे असे वाटू शकते परंतु प्रत्यक्षात इतरांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे हे माझे पदार्पण आहे. असं आनंद एल राय म्हणतात. प्रगती श्रीवास्तव ही कलर यलो प्रॉडक्शनच्या आगामी प्रकल्पांसाठी अंश दुग्गलसोबत सामील झाली असून आता हे दोघे काय नवीन करणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Related posts

४ हजार २७७ खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई; १ कोटी ८३ लक्ष रूपयांची वसूली

ठाण्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

आरटीई प्रवेशाची तिसरा टप्पा सुरू; ६२ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

Voice of Eastern

Leave a Comment