मुंबई
मोबाईल फोन निर्मिती कंपनी Xiaomi आज आपला नवीन स्मार्टफोन Redmi 10 Prime भारतात लॉन्च करत आहे. Redmi 10 Prime स्मार्टफोन 3 सप्टेंबर रोजी दुपारी लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीसंदर्भात कंपनीनं आधी घोषणा केली होती. Redmi च्या या फोनमध्ये तब्बल 6 हजार mAH ची बॅटरी ग्राहकांना दिली जाणार आहे.