आयटीआयच्या जनजागृतीसाठी विद्यार्थी धावणार; ‘रन फॉर स्किल’ स्पर्धेचे आयोजन
मुंबई : राज्यातील आयटीआयमध्ये शिकत असलेले विद्यार्थी आता आयटीआयच्या जनजागृतीसाठी धावणार आहेत. येत्या १७ सप्टेंबर रोजी राज्यभरातील आयटीआयमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण...