युवासेनेच्या दणक्याने कर्नाटक महाविद्यालय नरमले, विद्यार्थ्यांना दिल्या मराठीतून प्रश्नपत्रिका
मुंबई : चेंबूरमधील चेंबूर-कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ या महाविद्यालयाकडून अखेर विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दुसर्या सत्राच्या प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्यात आल्या. दुसर्या सत्रातील अंतर्गत...