वर्गात बसण्याच्या जागेवरून विद्यार्थ्यांमध्ये भांडण; एक विद्यार्थी गंभीर जखमी
भिवंडी : शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणातून एका अल्पवयीन विद्यार्थ्यांवर वर्गातीलच विद्यार्थी व त्याच्या या साथीदारांनी चाकू हल्ला केल्याने एक जण...