बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ
मुंबई : इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी...