मुंबईकरांना आता ‘डिजीलॉकर’मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र
मुंबई : पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल करत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान...