जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धा : कुमारांमध्ये विद्यार्थी वि. वैभव व ओम साईश्वर वि. ओम समर्थ उपांत्य फेरीत लढणार
मुंबई : मुंबई खो खो संघटनेच्या मान्यतेने ओम साईश्वर सेवा मंडळ आयोजित कै. दत्ताराम भिवा गायकवाड यांच्या स्मरणार्थ मुंबई जिल्हा कुमार-मुली (जुनियर गट) अजिंक्यपद खो...