पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : मुंबई उपनगरला पुरुषांचे तर पुण्याला महिलांचे अजिंक्यपद
हिंगोली : ५८ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत गतविजेत्या पुण्याला पराभवाची धूळ चारत मुंबई उपनगरने अतिशय चुरशीच्या सामन्यात पुरूषांचे...