लाकूड वाहतूक परवाना पासवर मेधा पाटकरांचा फोटो, संबंधित अधिकाऱ्याला उपवनसंरक्षक घालताहेत पाठीशी – ‘आप’चा आरोप
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनखात्यातील एका अधिकाऱ्याचा गलथान कारभार समोर आला आहे. कणकवली तालुक्यातील वनपाल भिरवंडे या पदावर कार्यरत असलेल्या सत्यवान सुतार यांनी लाकूड वाहतूक...