Voice of Eastern

मुंबई : 

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची जपानमधील प्रसिद्ध सौंदर्य आणि सौंदर्य प्रसाधने कंपनी SHISEIDO ची पहिली भारतीय ब्रँड एम्बेसडर म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा सौंदर्य आणि मनोरंजनाच्या जगात एक महत्त्वपूर्ण क्षण ठरला आहे.

SHISEIDO सोबत तमन्ना हीच नात अनोखं आहे. तिने आपल्या अष्टपैलू अभिनय कौशल्याने आणि पडद्यावर तेजस्वी उपस्थितीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ज्यामुळे ती SHISEIDO सारख्या प्रतिष्ठित ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार आहे. या नवीन भागीदारीबद्दल विचारले असता, तमन्ना म्हणाली “शतकाहून अधिक काळ सौंदर्यात उत्कृष्टतेचा दर्जा कायम ठेवणार्‍या SHISEIDO या ब्रँडशी जोडल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. SHISEIDO ची नवकल्पना.गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व कमालीचं आहे.

तमन्ना भाटिया आणि SHISEIDO मधील भागीदारी हा सौंदर्य आणि मनोरंजनाच्या जगामध्ये एक महत्त्वाचा क्षण आहे. SHISEIDO ची पहिली ब्रँड एम्बेसडर ठरली आहे आणि हे नक्कीच कौतकास्पद आहे.

Related posts

सुट्टीकाळात शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करू नका!

वाढत्या उन्हाचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकेने उचलले अनोखे पाऊल

अपघात टाळण्यासाठी रिक्षा चालकाने भर उन्हात बुजवले रस्त्यातील खड्डे

Leave a Comment