Voice of Eastern
मुंबई :
कैटरीना कैफ चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ती या चित्रपटात एजंट झोयाच्या भूमिकेत झळकणार आहे. एक जबरदस्त आकर्षक भूमिका साकारत असून सगळेच या चित्रपटाची वाट बघत आहेत. कैटरीना कैफने एक खास पोस्टर पोस्टर रिलीज केल्याने प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. एजंट झोयाची भूमिका ती कशी साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. तिने प्रथम एक था टायगरमध्ये नंतर टायगर जिंदा है मध्ये पुन्हा आपली भूमिका चोख बजावली होती. आता टायगरमध्ये कैटरीना टायगरच्या मुख्य भूमिकेत सलमान खानसोबत झळकणार आहे. तिची भूमिका पुन्हा साकारणार आहे.
‘फाईटींग फायर विथ फायर दॅट्स झोया …’
#Tiger3 ट्रेलर 16 ऑक्टोबरला येत आहे.
या दिवाळीत सिनेमागृहात #Tiger3. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. @beingsalmankhan | #ManeeshSharma | @yrf | #YRF50 | #YRFSpyUniverse”

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

त्याच्या आकर्षक कथानकाने आणि चित्तथरारक लूक ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हा नक्कीच अफलातून असणार चाहते एजंट झोया आणि टायगरच्या रुपेरी पडद्यावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२३ च्या दिवाळीसाठी सेट केलेल्या या चित्रपटाचे उद्दिष्ट बॉलीवूडच्या स्पाय-ॲक्शन शैलीला पुन्हा परिभाषित करण्याचे आहे. एजंट झोयाच्या भूमिकेतील कैटरीना कैफ तिच्या प्रिय पात्राकडे परत आली आहे. या वर्षाच्या शेवटी विजय सेतुपतीसोबत कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ देखील घेऊन येणार आहे.

Related posts

रोहित राऊतच्या आवाजात ‘करूया पार्टी…’ सॉंग

मिलन लुथरियाच्या ‘सुलतान ऑफ दिल्ली’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा; खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात

Leave a Comment