
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता मुंबई येथे आगमन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन

अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

अमित शाह यांनी दुपारी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन घेत पूजा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शनतले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन
Post Views: 64