दरवर्षी गणपती विसर्जन सोहळ्याला मुंबईतील लालबाग येथे प्रसिद्ध श्रॉफ बिल्डिंग पुषवृष्टी मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साह येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं जातं. हीच संकल्पना घेत खेतवाडी येथे यशेष पटेल या तरुणाने आपल्या घरीच माघी गणेशोत्सवात हा संपूर्ण देखावा उभा केला.