शहर

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा

मुंबई :

२६ जुन रोजी मुंबई कोकण पदवीधर मुंबई नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. मुंबईतून शिवनाथ हिरामण दराडे अधिकृत उमेदवार, नाशिक किशोर दराडे शिक्षक मतदार संघासाठी तर मुंबई पदवीधर किरण शेलार, कोकण पदवीधर निरंजन डावखरे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा अधिकृत बिनशर्त पाठिंबा प्रातांध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह राजकुमार बोनकीले , कोषाध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी, संघटनमंत्री किरण भावठाणकर, महिला आघाडी अध्यक्षा पूजा चौधरी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, नागो गाणार, कार्यालय मंत्री निरंजन गिरी यांनी दिलेल्या सहमतीने प्रसिद्ध केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *