नुकतेच मुंबईसह देश भरतातील सर्व गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. आता सर्वांचे डोळे तहानले आहेत आपल्या माय माऊलीच्या दर्शनासाठी. गणेशोत्सव प्रमाणेच नवरात्रोत्सवासाठी देखील देवीच्या मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडतो. नवरात्रोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असताना आता अनेक नवरात्रोत्सव मंडळ आपल्या मंडळातील मूर्तीच्या आगमन सोहळा पार पडणार. नेमक्या कोणत्या दिवशी कोणते मंडळ असतील याचसाठी मुंबईची नवरात्री संस्था या संस्थेच्या वतीने एक यादी प्रसिद्ध करण्यात अली आहे.
२८ सप्टेंबर २०२४
- कामाची दुर्गामाता (कामा हॉस्पिटल सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ)
- कोपरखैरणेची आईभवनी
- डोंबिवलीची आई भवानी (अचानक मित्र मंडळ )
- डोंबिवलीची आदिशक्ती (विठ्ठलप्लाझा नवरात्रौत्सव मंडळ)
- मालपा डोंगरीची राजमाता (मालपा डोंगरीची राजमाता सेवा संस्था)
- माझगांवची आई माऊली
- ताडदेवची आदिशक्ति
- वाशीची अंबेमाता
- यशची माऊली
२९ सप्टेंबर २०२४
- ओवरीपाड्याची आई राजलक्ष्मी
- आग्रीपाड्याची महालक्ष्मी
- अंधेरीची नवदुर्गा (नवदुर्गा मित्र मंडळ) (अंधेरी पूर्व)
- अंधेरीची माऊली (मुंबई मधील एकमेव चलचित्रित मूर्ती)
- असल्फाची माताराणी
- बालवीरची माऊली
- भांडुपची आई (उत्साही मित्र मंडळ)
- भटवाडीची आई जगदंबा (संघर्ष क्रीडा मंडळ)
- चुनाभट्टीची माऊली
- कालिनाची मातारानी
- कुंभारवाड्याची माऊली
- कांदिवलीची माऊली (कांदिवली पूर्व)
- दिग्विजय भवानी – काळाचौकी
- देविपाड्याची कुलस्वामिनी ( बोरिवली ) पूर्व
- एल. बी. एस ची माऊली मुलुंड (प)
- धारावीची जगदंबा
- गोरेगांव संक्रमण शिबिर सार्वजानिक नवरात्र उत्सव मंडळ (गोरेगांव पुर्व )
- गावदेवी ची महाराणी
- गांधी नगरची आई माऊली
- जॉलीची माऊली
- लोकमान्यनगरची आई माऊली (श्री साई सिध्दी मित्र मंडळ)
- मुंबईची माऊली (नवतरुण मित्र मंडळ)
- मुंबईची आई भवानी
- मुंबई ची कुलस्वामिनी (धारावी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ)
- मेडतिया नगरची आई
- मालाडची माऊली
- माझगांवची महालक्ष्मी (अंजीरवाडी)
- माझगावची जगत जननी (श्री सूर्यकुंड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ)
- माझगांवची माय माऊली (सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ पूर्व विभाग)
- नवघर ची माऊली
- नाहूर ची जगदंबा
- खेतवाडीची आई
- सांताक्रूझची आई भवानी (इकोफ्रेंडली मूर्ती)
- साकिनाक्याची जगदंबा
- सातरस्त्याची माउली
- शिवाजीनगरची आई
- श्री श्रध्दा मित्र मंडळ (ट्रस्ट) दहिसर पूर्व
- श्री गुरुकृपाची माऊली (रे रोड)
०१ ऑक्टोबर २०२४
- आग्रीपाड्याची आईमाऊली
- खारची माउली
- भांडुपची कुलस्वामिनी
- कुर्ल्याची कुलस्वामिनी
- डोंबिवलीची आई भवानी (आई भवानी मित्र मंडळ )
- डोंबिवलीची आई माऊली (नमस्कार मित्र मंडळ )
- गुंदवलीची राजमाता
- जोगेश्वरीची राजमाता
- जोगेश्वरीची माऊली (बालगणेश शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ
- जगदंबा वरळीची – वरळी क्रीडा मंडळ
- हौशीबालची आई (हौशीबाल मित्र मंडळ)
- घाटकोपर ची अंबामाता
- माझगांव कोळीवाडा (नूतन गणेशोत्सव नवरात्रोसव मंडळ)
- शिवसृष्टीची माऊली (शिवसृष्टी सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ कुर्ला)
- तुर्भ्याची आई माऊली
- वसईची माऊली