
राज्यात आता गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. यातच आज परळचा विघ्नहर्ता या मंडळाने आपल्या लाडक्या गणारायची मूर्तीचे वाजत गाजत मंडळात आगमन केले. मोठ्या उत्साहात अनेक गणेश भक्तांनी बाप्पाचे ही मनमोहक रूप पाहण्यासाठी गर्दी केली होती. नक्की पहा ही खालील फोटो.