
गणपती बाप्पाचे आगमन व्हायला काहीच दिवस बाकी राहिले आहेत. ज्यांच्या घरी बाप्पाचे आगमन होते त्यांनी एव्हाना त्यांच्या आयडिया प्रमाणे डेकोरेशन बनवायला सुरुवात देखील केली असेल. मात्र काही असतात जे अगदी शेवटच्या दोन दिवसामध्ये डेकोरेशन करतात आणि मग काय करायचं सामान कुठून अरेंज करायचं या सगळ्यात अडकतात. तर आज आपण काही सोप्या डोकरेशन च्या पद्धती बघुयात.
खाली गणपती सजावटीसाठी काही सोप्या आणि आकर्षक आयडियाज दिले आहेत, जे घरच्या घरी कमी खर्चात करता येतील. तसेच लिंक वर क्लिक करून तुम्ही घरबसल्या लगेचच ते मागवू देखील शकता.