
काल सुरु जोरदार असलेल्या पावसामुळे अनेक मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.. दीर्घ काळ प्रवास, आणि मोठ्या प्रमाणात गर्दी. हे पाहता मुंबई फोर्टची आई, या मंडळाने माणुसकी जपत या प्रवाश्याना माणुसकीचा हात पुढे करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चहापान आणि बिस्कीटची व्यवस्था करत लोकांना दिलासा दिला.