Voiceof Eastern
-
शिक्षण
कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी दक्ष प्रकल्प – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा ‘दक्ष’ (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर हुमन…
Read More » -
शहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक…
Read More » -
आरोग्य
जी.टी. रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग
मुंबई : ज्येष्ठ रुग्णांना सहज आणि जलद उपचार व्हावेत यासाठी जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आठवड्यातील दोन दिवस विशेष…
Read More » -
क्रीडा
३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : काजल – घुफ्रानला प्रथम मानांकन
मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम…
Read More » -
शहर
शिवाजी पार्कमधील धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार
मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणणे तसेच वायू गुणवत्ता वाढविण्यासाठी…
Read More » -
क्रीडा
आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू भारतीय संस्कृतीच्या मोहात
नवी दिल्ली : नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेने जगभरातील…
Read More » -
क्रीडा
मुंबई विद्यापीठास अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक
मुंबई : पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे ९ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला नेमबाजी…
Read More » -
गुन्हे
मुख्याध्यापकांनीच केला विद्यार्थिनींचा विनयभंग
शहापूर : शहापूर तालुक्यातील टाकी पठार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत चक्क मुख्याध्यापक एका अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग…
Read More » -
आरोग्य
अवैध गर्भपात प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री ‘ॲक्शन मोडवर’
मुंबई : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गंभीर आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक…
Read More » -
आरोग्य
ग्लेनईगल्स हॉस्पिटल्समध्ये प्रगत एनआयसीयू आणि अत्याधुनिक प्रसूती सुविधा उपलब्ध
मुंबई : माता आणि नवजात बाळाला सर्वच स्तरावर उत्तमोत्तम आरोग्यसेवा पुरविण्याचा ध्यास घेत ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स, परळ येथे अत्याधुनिक प्रसूती सेवांसह…
Read More »