Voice of Eastern

Category : आरोग्य

आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

भटक्या कुत्र्यांचा दरवर्षी सरासरी ६५ हजार लोकांना चावा

मुंबई : मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे मुंबईकरांचे जगणे मुश्किल झाले आहे. २०१८ ते ऑगस्ट २०२२ या ५ वर्षांच्या कालावधीत भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांपासून तरुण, तरुणी,...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

केईएममधील कर्मचार्‍यांचे १ ऑक्टोबरपासून ‘नियमानुसार काम आंदोलन’

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या ड्युटी लावण्याची जबाबदारी ही ग्रंथपाल विभागाकडे असते. मात्र केईएम रुग्णालयातील ग्रंथालय विभागातील प्रमुख ग्रंथपाल व कनिष्ठ ग्रंथपाल हे काही वर्षांपासून...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी ११ ऍम्ब्युलन्स

मुंबई : निसर्गचक्रात पृथ्वीवरील सर्व सजीवांची काळजी घेतली तरच मानवी जीवन सुखी होवू शकते, यासाठी  पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

घाटकोपर मेट्रो स्थानकात वेळेवर सीपीआर दिल्याने वाचले तरुणीचे प्राण

मुंबई :  घाटकोपर मेट्रो स्थानकावर गाडीची वाट पाहत असताना अचानक २३ वर्षीय तरुणी चक्कर येऊन बेशुद्ध पडली. यावेळी सहप्रवाशांनी तातडीने तिच्या तोंडावर पाणी मारून तिला...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

जागतिक रेबीज दिवस : रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे शक्य

पुणे : रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे उद्गार पुण्यातील नायडू संसर्गजन्य आजाराचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाठसुते...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

माता-भगिनींसाठी आरोग्य सुविधा गतिमान करणार – डॉ. तानाजी सावंत

पुणे : स्वतःचे अस्तित्व विसरून आपल्या परिवारासाठी माता-भगिनी अविश्रांतपणे झटत असतात. यामुळे बर्‍याचदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. समाजाला सबल करणार्‍या महिला वर्गास दर्जेदार, जलद...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कर्करोग निदान करण्यासाठी लागणार वाढता खर्च चिंताजनक : डॉ राहुल बाणावली

मुंबई : देशातील लोकांचे सरासरी वय जसे वाढत आहे तसे कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून २०३५ पर्यंत देशात दरवर्षी २० लक्ष कर्करुग्णांचे निदान होईल, असे सांगताना...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

लंपी रोगाचे लक्षणे दिसताच उपचार केल्यास रोग बरे होण्यास मदत – पशुसंवर्धन आयुक्त 

मुंबई : पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. लक्षणे दिसताच उपचार केले तर रोग लवकर बरे होण्यास मदत होते. बहुतांश मृत्यू...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयांसाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री

मुंबई : सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे...
आरोग्य

नवी मुंबईतील या रुग्णालयाला मिळाले स्मार्ट आयसीयू सर्टिफिकेशन

Voice of Eastern
नवी मुंबई :  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे थ्रीएम इंडियाकडून कोरोना महामारीनंतर स्मार्ट आयसीयू सर्टिफिकेशन देण्यात आलेले पहिले रुग्णालय ठरले आहे. हे सर्टिफिकेशन मिळवणारे हे...