Voice of Eastern

Category : गुन्हे

गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत फक्त चार टक्के आरोपी दोषी; सर्वसामान्यांना न्याय देण्यास असमर्थ

मुंबई : मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) सर्वसामान्यांनी कष्टाने कमावलेली बचत किंवा मालमत्ता ही पांढरपेशा गुन्हेगारांच्या फसवणुकीमुळे गमावलेल्या हजारो नागरिकांना न्याय देण्यास असमर्थ ठरत...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

डोंबिवलीत नवरात्रोत्सवात राडा; दोन गटात झाली तुंबळ हाणामारी

Voice of Eastern
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील जुना रोड परिसरातील नवरात्र उत्सवात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास  घडली. आयरे गाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून सलग महिनाभर बलात्कार

शहापूर : अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहापूर येथे घडली. तालुक्यातील अघई येथील गरेलपाडा येथे घडली. गणेशोत्सवाच्या आधीपासून तब्बल महिनाभर...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

डोंबिवली : येथील पश्चिमेकडील कोपरगाव परिसरातील लक्ष्मण पावशे नामक दुमजली धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

ठाणे एटीएसची कारवाई : बांगलादेशी नागरिकांचे बनावट रेशनकार्ड बनविण्याऱ्या तिघांना अटक

भिवंडी : भिवंडी शहरात गेल्या तीस वर्षांपासून बांगलादेशी नागरिकांना बनावट पुरावे तयार करून रेशनकार्ड देण्याचे रॅकेट सुरू असून या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या ठाणे...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

रसायन स्फोटप्रकरणी सेंचुरी रेयांन कपंनीविरुद्ध गुन्हा दाखल

Voice of Eastern
उल्हासनगर : शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीतील सीएस-2 प्लॅन्टमध्ये झालेल्या केमिकल टॅंकरच्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सेंचुरी रेयांन कपंनी प्रशासन...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

प्राचार्यांसह शिक्षकांना धमकवल्याप्रकरणी आरपीआय उपाध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी : शिक्षिकेने विद्यार्थ्याला शहरातील महाविद्यालयात कॉपी करताना पकडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी भिवंडी आरपीआय उपाध्यक्षाने प्राचार्यांसह उपप्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करीत उप प्राचार्यांना जीवे ठार...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमीशहर

सेंच्युरी रेयॉन कंपनीत केमिकल टॅंकरचा भीषण स्फोट; तीन जणांचा मृत्यू 

उल्हासनगर : उल्हासनगर येथील शहाडजवळील सेंच्युरी रेयॉन कंपनीतील सीएस-2 प्लॉण्टमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास केमिकल टॅंकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा जागीच...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करून प्रियकर फरार

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे प्रेमसंबंधात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा प्रियकराने गळा चिरून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी फरार प्रियकरावर खुनाचा...
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

नरिमन पाॅईंटला फिरायला जाणे पडले महागात; अपघातामध्ये सख्या भावांचा मृत्यू

मुंबई :  पहाटे चार वाजताच्या सुमारास मित्रांसोबत नरिमन पॉईंटला फिरायला जाणे मानखुर्दमधील मंडळा गावातील तरुणांसाठी जीवघेणे ठरले आहे. मंडळा गावातील चार तरुण त्यांच्या मित्रासोबत पहाटे...