म्हाडा सरळसेवा भरती – उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी लवकरच बोलावणार
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याअंतर्गत ५६५ जागांसाठी १६३० यशस्वी परिक्षार्थींना कागदपत्रे सादरीकरण तसेच पडताळणीसाठी बोलाविण्यात येणार