कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणार – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनवे प्रयोग करावेत आणि कलेचे क्षेत्र व समाजाची अभिरूची संपन्न करावी, शासन नेहमीच ठामपणे नाट्यकला क्षेत्राच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक...