मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये ५५ कर्मचारी बडतर्फ, तर ५३ कर्मचारी निलंबित
मुंबई : मुंबईकरांना सर्वोत्कृष्ट नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या कामकाजात देखील तितकीच उत्कृष्ट शिस्त राखण्यावर कटाक्ष ठेवला आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या...