शिक्षण
-
कुर्ला केंद्रावरील एमएचटी सीईटी परीक्षा रद्द; ६९ विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा
मुंबई : सीईटी कक्षाकडून अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या पीसीएम गटाच्या परीक्षेला शनिवारपासून सुरूवात झाली. मात्र परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीच कुर्ला येथील…
Read More » -
जेईई मेन २०२५ चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून आयुष चौधरी अव्वल
मुंबई : राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत (एनटीए) घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) २०२५ मुख्य सत्र – २ च्या पेपर १…
Read More » -
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा १९ एप्रिल रोजी दुसरा स्थापना दिन सोहळा
मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन १४ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत…
Read More » -
नव्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण; चार टप्प्यांमध्ये अंमलबजावणी
मुंबई : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी शालेय शिक्षणात यंदापासून होणार आहे. जूनपासून होत असलेल्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी…
Read More » -
राज्यातील २० आय.टी.आय.मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार
मुंबई : राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार…
Read More » -
सागरी सूक्ष्मशैवाल जैवसंशोधनासाठी मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला ७१ लाखांचे अनुदान
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राला (Center for Excellence in Marine Studies – CEMAS) भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या…
Read More » -
मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडण्यासाठी मोठे षडयंत्र –निरंजन गिरी
मुंबई : १४ एप्रिल २०२५ चा संच निर्धारणच्या शासन निर्णयानुसार राज्यातील दिवस शाळा व रात्र शाळा ४० टक्के शाळा बंद…
Read More » -
मुंबई, ठाणे रायगड व पालघरमधील शिक्षकांचे वेतन रखडले
मुंबई : मुंबईसह ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च पेड एप्रिलचे वेतन १० तारीख उजाडली तरी…
Read More » -
तीन वर्षांत खासगी शाळांचा ८० टक्के शुल्कवाढीचा पालकांना शॉक
मुंबई : मागील तीन वर्षांत देशभरातील खाजगी शाळांच्या शुल्कामध्ये ५० ते ८० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे एका सर्वेक्षण उघडकीस आले…
Read More » -
मुंबई विद्यापीठाची संशोधनामध्ये यशस्वी वाटचाल; ३ पेटंट्स आणि ३ शोधनिबंधासह ५ प्रकल्प तंत्रज्ञानात रुपांतरीत
मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले संशोधन प्रकल्प…
Read More »