Voice of Eastern

Tag : वर्ष

ताज्या बातम्यामनोरंजनमोठी बातमी

२०२३ राजकुमार रावसाठी ठरलं पुरस्कारमय वर्ष

मुंबई :  राजकुमार राव ने एका वर्षात सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे. त्याने या वर्षात फेब्रुवारीपासून एकूण १४ पुरस्कार जिंकले आहेत. कधी कधी...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

नायर दंत रुग्णालयात दोन वर्षात पदवीच्या २५ जागा वाढणार

मुंबई : नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आरक्षणामुळे नियमित विद्यार्थ्यांसाठी जागा अपुऱ्या...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

राजावाडी रुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी; दोन वर्षांत विस्तारीकरण पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई : पूर्व उपनगरात कुर्ल्यापासून पुढे ठाणे व नवी मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राजावाडी रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी हे रुग्णालय सुपरस्पेशालिटी...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब आपला दवाखान्याला’ झाले वर्ष; आता सुविधेबाबत अभिप्राय नोंदवण्याची सुविधा

मुंबई : अतिशय दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या माध्यमातून नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येत आहेत. या सुविधा अधिक चांगल्या...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

मुलुंडमधील एम टी अगरवाल सुपर स्पेशालिटी रुग्णालय येत्या वर्षात रुग्णांच्या सेवेत

मुंबई : मुंबईतील अनेक उपनगरीय रुग्णालये सुपरस्पेशालिटी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार मुलुंडमधील एम टी अगरवाल रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात...
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

पुढील शैक्षणिक वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करा – चंद्रकांत पाटील

Voice of Eastern
मुंबई : राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

तब्बल दहा वर्षांच्या मेहनतीनंतर निलेशची स्पार्टन मुंबई श्री जेतेपदाला गवसणी

मुंबई :  तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणी नंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे मॉडीबिल्डर्स असोसिशन आणि...