चेंबूर जिमखाना कॅरम – राहुल, विकास, प्रशांत, अभिजित उपांत्य फेरीत दाखल
मुंबई : द चेंबूर जिमखान्याच्यावतीने सुरु असलेल्या दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटातील उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या विकास धारियाने मुंबई उपनगरच्या शरद...