राज्यातील औषध विक्री दुकानांवर एफडीएची धडक कारवाई; ३५ कोटींची बनावट औषधांची विक्री
मुंबई : नागरिकांना बनावट औषध मिळू नये आणि त्यांचे आराेग्य धोक्यात येऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यातील औषध विक्रेत्यांकडील औषधांची वारंवार तपासणी करण्यात...