सुप्रिमो चषक : डींग डाँगचा थरारक विजय; शेवटच्या चेंडूवर एनबी अवधचा पाच धावांनी पराभव
मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणार्या सामन्यात डींग डाँग नियाजी वॉरिअर्सने एनबी अवध संघाचा पाच धावांनी पराभव करीत सुप्रिमो चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक...