मुंबईत रंगणार शिवसेनेची ‘श्री गणेश’ सजावट स्पर्धा; विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे
मुंबई : एका शतकापेक्षाही मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मुंबईचा मानबिंदु आहे. या परंपरेचा वारसा जपण्यासाठी शिवसेनेने आता अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे....