जपानी विद्यार्थ्यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट
ठाणे : सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत सध्या ठाणे शहर भेटीवर असलेल्या जपानच्या क्योटो सांग्यो विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शुक्रवारी सायंकाळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची...