निवासी डॉक्टरांना मिळणार दरमहा ८५ हजार रुपये विद्यावेतन
मुंबई : विद्यावेतनामध्ये वाढ करण्याची निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डकडून वारंवार करण्यात येणारी मागणी अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंजूर करण्यात आली. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील...